वन्यप्राणी मुळे शेती पिकांचं नुकसान
पीक नुकसानीची तक्रार तीन दिवसात करावी:
जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर याची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.
वन्यप्राणी मुळे शेती पिकांचं नुकसान अर्ज कुठे व कसा करावा व्हिडिओमध्ये पहा.
👇👇👇👇
Pm Kisan Yojana ;पीएम किसान चा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, केवायसी आवश्यक