Namo shetkari yojna date

एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना हप्ता पाठवला जाईल हे निश्चित आहे या महिन्याच्या शेवटी,
28 किंवा 29 तारखेला शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हा पहिला हप्ता वितरित केला जाऊ शकतो
योजनेचे नियम व अटी mahadbt workflow
- शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
- शेतकऱ्याकडे वैध आधार क्रमांक असावा.
- शेतकऱ्याची जमीन २ हेक्टर (५ एकर) पेक्षा कमी असावी.
- शेतकऱ्याने शेतीत सक्रीय सहभाग घेतला पाहिजे.