महाकृषि ऊर्जा mahaurja kusum अभियान कुसुम सौर कृषि पंप योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये खालील जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.
सौर कृषी पंप ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
आपण फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन गेल्यानंतर dashboard ला असे काही error आल्यानंतर काय करायचे आहे
सोलर पंप चा फॉर्म कसा ऑनलाइन करायचा पहा व्हिडिओ
जिल्ह्यात सौर कृषि पंप ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे
कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे पहा
अकोला
बुलढाणा
अमरावती
चंद्रपुर
भंडारा
गडचिरोली
सिंधुदुर्ग
वर्धा
कोल्हापूर
ठाणे
पुणे
गोंदिया
सांगली
लातूर
सातारा
नागपुर
पालघर
रत्नागिरी
वाशिम
रायगड
बीड
अशाच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका