Navi Mumbai Anandacha Shidha गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

Navi Mumbai Anandacha Shidha

मुंबई । प्रतिनिधी

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.Navi Mumbai Anandacha Shidha

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे.

सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

त्यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. एकनाथ शिंदेंना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक झाली.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या

दरानुसार, ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. Anandacha Shidha

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार, १८२ गावांना सिंचनाचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील 

 

दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार

पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या

दरानुसार, ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर

अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार, १८२ गावांना सिंचनाचा लाभ

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

 

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरू होऊन तो ८५ कि.मी. लांब आहे.

नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.

अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या 

👇👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/

तसेच सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

👇👇👇👇👇https://chat.whatsapp.com/JFUKl4x3KkyDbjJuFog9OV

mahadbt portal : आपले सरकार पोर्टल वर mahadbt लॉगीन प्रोसेस शेतकर्‍यांसाठी

error: Content is protected !!