Pm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे पहा

Pm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे पहा

मित्रांनो कुसुम सोलर पंप योजने  अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावरती सौर पंप दिले जात आहेत.

याच पार्श्वभूमी वरती महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना पात्र झालेल्या शेतकऱ्यांना  

 

सर्व सौर पंप च्या नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

पेमेंट भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पेमेंट ही केले आहे आणि याची प्रोसेस अजूनही सुरू आहे.

कुसुम सौर पंप योजनेची भरणा रक्कम आणि GST सह मूळ रक्कम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच अजून बरेच सारे शेतकरी या योजनेसाठी पात्र होणार आहेत आणि त्यांना देखील पेमेंट करण्यासाठी मेसेज येणार आहेत.

मित्रांनो याच पार्श्वभूमीवर तीन एचपी पाच एचपी तसेच साडेसात एचपी कृषी पंपासाठी 2023 मध्ये शेतकऱ्यांना किती पेमेंटचा भरणा करावा लागतो 

solar rooftop yojana : प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना काय आहे, प्रधानमंत्री कुसुम योजना येथे क्लिक करा

तसेच कुसुम सोलर पंप योजनेचे पंपाचे दर किती आहेत या संदर्भातील माहिती आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो जर आपण पाहिले तर 2021-2022 मध्ये कुसुम सोलर पंप योजनेच्या दरामध्ये कोणताही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. मित्रांनो 2021-22 या वर्षांमध्ये केंद्र शासनाने solar roof सोलर योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar) असेल याचे दर हे फिक्स केलेले आहेत.

मित्रांनो या दोन्ही योजनेसाठी केंद्र शासनाने बेंच मार्क सहित व जीएसटीसह या योजनेसाठी दर निश्चित केलेले आहेत हेच दर 2023 मध्ये ही लागू राहणार आहेत.

2023 मध्ये कुठल्याही नवीन प्रकारचा बदल या दरामध्ये केलेला नाही म्हणजेच 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षांमध्ये जे दर केंद्र शासनाने जीएसटी सह निश्चित केलते तेच दर 2023 मध्येही लागू राहणार आहेत. 

अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्‍यांना पाठवा

👇👇👇👇  

http://chat.whatsapp.com/Etn8ccDmQ81LWBpj2P7XgR

अशाच सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या 

👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/solar-rooftop-yojana-2/

 

Leave a Comment

error: Content is protected !!