Kusum Solar Yojana 2023 खालील प्रमाणे सर्व दर पहा
3 एचपी पंप जीएसटी सह किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये.
5 एचपी पंपाची किंमत 2 लाख 69 हजार 746 रुपये.
7.5 एचपी पंपाची किंमत 3 लाख 74
हजार 400 दोन रुपये.
Kusum Solar Yojana 2023कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी पात्र असणारे नुसार
3 एचपी पंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 17030 रुपये व जीएसटी 2350 रुपये अशी मिळून एकूण किंमत 19 हजार 380 रुपये म्हणजेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 3 एचपी पंपासाठी 19380 रुपये एवढी रक्कम भरावी
सर्व सोलर पंप च्या योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की शामिल व्हा
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3 एचपी पंपासाठी मूळ किंमत 8 हजार 515 रुपये त्यावर जीएसटी ११७५ रुपये अशी मिळून एकूण किंमत 9690 रुपये म्हणजेच अनुसूचित जाती
जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 3 एचपी पंपासाठी 9690 रुपये एवढी रक्कम भरावी लागणार.
त्यानंतर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 एचपी पंपासाठी मूळ किंमत 23 हजार 704 रुपये तसेच जीएसटी 13.8% नुसार 3271
रुपये अशी मिळून 26 हजार 975 रुपये एवढी रक्कम खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 एचपी पंपासाठी
त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मूळ किंमत 11852 व जीएसटी रक्कम सोळाशे 36 अशी मिळून एकूण रक्कम 13488 रुपये एवढी रक्कम पाच एचपी पंपासाठी भरावी लागणार.
त्यानंतर 7.5 एचपी पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 32 हजार 900 रुपये आणि
जीएसटी रक्कम 13488 रुपये एवढी रक्कम पाच एचपी पंपासाठी भरावी लागणार.
त्यानंतर 7.5 एचपी पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 32 हजार 900 रुपये
आणि जीएसटी रक्कम 4540 अशी एकूण रक्कम 37 हजार 440 रुपये एवढी रक्कम 7.5 एचपी
त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी 7.5 एचपी साठी मूळ किंमत 16 हजार 450 रुपये त्यावर जीएसटी 13.8 टक्क्यांनी 2270 रुपये अशी
एकूण रक्कम 18 हजार 720 रुपये एवढी रक्कम 7.5 एचपी पंपासाठी भरावी लागणार.
तर मित्रांनो अशा पद्धतीने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी कुसुम सोलर पंप योजनेसाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी कुसुम सोलर पंप योजनेसाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे मित्रांनो या अगोदरच्या शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी मेसेज आले होते त्या शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे 7 एचपी, 5 एचपी 7.5 एचपी पंपासाठी वरील प्रमाणे भरणा केलेला आहे
त्यानंतर आता ज्या नवीन शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येतील अशा शेतकऱ्यांना
कोण कोणते एचपी सौर आहेत
वरील प्रमाणे 3 एचपी 5 एचपी 7.5 एचपी पंपासाठी वरील निश्चित केलेली रकमेचा भरणा करावा लागणार आहे
परंतु मित्रांनो याच्यामध्ये जर काही जीएसटी रक्कम मध्ये जर बदल करण्यात आले किंवा बेंच मार्क मध्ये काही बदल करण्यात आले तर या भरणामध्ये बदल होऊ शकतात .
परंतु सध्या तरी यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे भरणा करण्यासाठी मेसेज येणार आहेत.
अशाच सर्व सोलार पंपच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा