कोणत्या तारखेला होणार खात्यात पैसे जमा
देशातील गरीब शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2000 रुपयांच्या हप्त्याचा लाभ देण्यात येत असून अनेक बनावट लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
PM kisan 13th installment पीएम किसान 13th हप्ता
kisan karj mafi List 2023- PDF डाउनलोड करा – महात्मा ज्योत राव फुले कृषी कर्ज माफी यादी 2023
योजनेचा 13 वा हप्ता योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 27 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाईल.
त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आली आहेत, राज्यातील काही बँकांचे विलीनीकरण किंवा अन्य कारणांमुळे आयएफएससी कोड बदलण्यात आला आहे,
पीएम किसान सम्मान निधि योजना 13 वा हप्ता अपात्र यादी जाहीर
याच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Kisan sanman nidhi yojana) योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.
यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.
याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.
त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.
त्यामुळे या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.
PM kisan 13th installment
कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार
पीएम किसान सम्मान निधि योजना 13 वा हप्ता अपात्र यादी जाहीर
← येथे क्लिक करा
अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्यांना पाठवा
👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/JFUKl4x3KkyDbjJuFog9OV
अशाच सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या
👇👇👇👇