mahadbt farmer list :-जिल्ह्यानुसार यादीत नाव पहा

mahadbt farmer

दिनांक 27 फेब्रुवारी रोजी यादीमध्ये निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे आपलोड करावेत. 

कोणते कागदपत्रे अपलोड करावे लागतील पहा   

7/12 उतारा

• 8 अ उतारा

• आधार कार्ड

• आधार लिंक बँक पासबुक

• जर एखाद्या शेतकरी बांधवांचे सामाजिक क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांनी खातेदारांची सहमती पत्र सादर करणे बंधनकारक असून ते विहित नमुन्यामध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.

कागदी लिंबू किंवा संत्रा व मोसंबी या फळ पिकांच्या लागवडी करता माती परीक्षण अहवाल अपलोड करावा.

फळबाग योजना जिल्ह्या नुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार यादी पहा येथे क्लिक करा

अशाच सर्व योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा तसेच सर्व शेतकऱ्यांना नक्की पाठवा

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/HKUQtyGCHIsDoXJ1BjC4i8

mahadbt farmer : कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 27 फेब्रुवारी 2023 यादीमध्ये आपले नाव आहे का ! जिल्हा नुसार लाभार्थी यादी डाउनलोड करा

error: Content is protected !!