आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत.
ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा.
तसेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या नक्की शेतकऱ्यांना पुढे पाठवा
👇👇👇👇