ST Half Ticket For Women : आजपासून ST प्रवासात महिलांना सरसकट 50% सूट, फक्त हाफ तिकिट काढा योजना सुरू GR आला

 

ST Half Ticket For Women : आजपासून ST प्रवासात महिलांना सरसकट 50% सूट, फक्त हाफ तिकिट काढा योजना सुरू GR आला

महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (ST Bus News) तसा सरकारचा जीआर निघाला आहे.

त्यामुळे सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे.

शासन निर्णय पीडीएफ डाऊनलोड करा 

👉येथे क्लिक करा👈

ST Half Ticket For Women 

अर्थसंकल्प 2023 मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमधून प्रवास (ST Bus News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला

महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक आरोग्य योजना, आता 5 दशलक्षांसाठी मोफत उपचार, एमजेपीजे आरोग्य योजना

राज्यातील अर्थसंकल्प 2023 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी कुस्ती प्रवासामध्ये 50% देण्याचा

( Women ST Travel Discount 50 Percent) निर्णय घेतला होता.

राज्य सरकारच्या निर्णयाला महामंडळाने या योजनेसाठी महिला सन्मान योजना म्हणून नाव दिले आहे.

या योजनेची रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला मिळणार आहे.

कोणत्या  St Bus मध्ये 50 % सूट मिळणार पहा

राज्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस म्हणजे साधी बस, मीडी/मिनी, निमआराम, विना वातानुकूलित, शयन आसन, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बस मध्ये आज पासून (दिनांक 17 मार्च 2023) महिलांना 50 टक्के सवलत लागू ( Women ST Travel Discount 50 Percent)

करण्यात आली आहे. तसेच परिपत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे महिलांना यापुढे नवीन गाड्या ज्या उपलब्ध होतील त्यामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती

तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवल देण्याची घोषणा केली होती आता सध्या महिलांना सुद्धा प्रवास दरम्यान तिकीट दर असेल सकट पन्नास टक्के सवलत मिळणार आहे.

अशाच सर्व नवनवीन अपडेट्स योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या तसेच सर्व शेतकऱ्यांना नक्की पुढे पाठवा

👇👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/

नक्की आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

👇👇👇

https://chat.whatsapp.com/KelfT4bRzdxA6aSsvs6EwN

 

Leave a Comment

error: Content is protected !!