योजनेतर्गत निर्णयाची महत्वाचे मुद्दे पहा
आता शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी.
योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यासाठी उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी.
👇👇
शेतकऱ्यांना व्याजाची सवलत देण्याकरता 232 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे.
24 मार्च 2023 रोजीच्या वितरित करण्यासाठी मंजुरी.
kusum yojana सौर पंपावर 100% सबसिडी मिळेल, येथून 30 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करा