cm kisan yojana: नमो शेतकरी योजनेचा मिळणार पहिला हप्ता ! तारीख जाहीर झाली पहा शासन निर्णय GR

cm kisan yojana नमो शेतकरी योजनेचा मिळणार पहिला हप्ता ! तारीख जाहीर झाली पहा शासन निर्णय GR . 

नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. CM Kisan 

त्याची तारीख जाहीर झाली आहे. होय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

या योजनेचा फायदा कुणाला मिळणार?

👉येथे क्लिक करा👈 

  या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता सरकार एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल.

cm kisan yojana नमो शेतकरी सन्मान योजनेचा

पहिला हप्ता किती शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

fal pik vima yojana: अवकाळी पावसामुळे बाधितांना मोठा दिलासा. फळ पिक विमा योजना निधी वितरित 31 मार्च शासन निर्णय GR !

 तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कार्यवाहीस आरंभ खाली बघा cm kisan yojana

अशाच नवनवीन योजना अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

 

राज्यातील पहिला हप्ता 19 लाख 27 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार तसेच प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे तब्बल १६०० कोटी रुपये दिले जाणार एप्रिलमध्ये या योजनेचा 19 लाख लाभार्थींना मिळेल पहिला हप्ता

सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या तसेच पुढे शेतकऱ्यांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!