mahadbt farmer: महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण अनुदान वितरण यादी ! अनुदान मिळाले का ? पहा जिल्ह्यानुसार यादी
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर महाडीबीटी शेतकरी कृषी यांत्रिकीकरण अनुदान यादी ड्रॉ यादीमध्ये निवड झाल्यानंतर,
लाभार्थ्याने महाडीबीटी पोर्टलवर काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि लाभार्थ्याला निवडलेले मशीन खरेदी करण्याची परवानगी दिली जाते.
अनुदान यादी जिल्ह्यानुसार डाउनलोड करा
चंद्रपूर
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा
अशाच सर्व योजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या