Goat rearing scheme 2023 शेळीपालन योजनेची पात्र आणि अपात्र यादी आली. जिल्ह्यानुसार यादी डाऊनलोड करा !
Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
नमस्कार मित्रांनो, शेळीपालन योजनेची म्हणजेच महामेश योजनेची जिल्ह्यानुसार यादी दाखवणार आहोत.
शेळीपालन योजनेची यादी डाऊनलोड करण्यासाठी
मित्रांनो जर तुम्ही देखील या योजनेत अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचे यादीत नाव नक्की तपासा तसेच सर्व जिल्ह्यानुसार यादी डाऊनलोड करा.आणि आपल्या मित्रांना पुढे नक्की पाठवा
महामेश योजनेंतर्गत शेळीपालन योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
Goat rearing scheme 2023
आणि मित्रांनो आता या योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी आली असून त्यात तुम्हाला आताच कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
शेळीपालन योजनेची पात्र आणि अपात्र यादी जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महाराष्ट्र शेळीपालन व मेंढी पालन योजना.
आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शेळ्यांचा एक गट दिला जातो आणि या गटात दहा शेळ्या आज लाभार्थी यादी आली आहे.
तर मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेची यादी पहा तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून यादी पाहू शकता.
जर तुमचे नाव यादीत असेल, तर कागदपत्रे अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे
आणि तसेच तुम्हाला कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही यादीतून नाव काढून टाकले जाईल.
अशाच सर्वांना नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या