Cow Distribution Scheme
शेतकरी बंधूंना महाराष्ट्र शासनातर्फे गतवर्षी राबवण्यात आलेली राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हैस वाटप व जिल्हास्तरीय गाय महेश वाटप यांच्या पात्र लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी एसएमएस द्वारे कळविण्यात आलेले आहे तरी जाही शेतकऱ्यांना एसेमेस आले असतील त्यांनी ही पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन लिंकला ओपन करून अर्जाची स्थिती पहावी
Cow Distribution Scheme
आपल्या अर्जाची स्थिती पहावी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मागील वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरीय दुधाळ गाई महेश वाटप योजना तसेच जिल्हास्तरीय दुधाळ गाई म्हशी वाटप योजना हे योजना राबवली होतीव या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
👇👇
E-Gram Swaraj: फायदे, पोर्टल लॉगिन प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये
बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी अर्ज केले होते आता त्या शेतकऱ्यांनी पैकी संकेतस्थळावर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे
तसेच यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गाई, म्हैस वाटप अनुदान Cow Distribution Scheme :
तसेच त्या पात्र शेतकऱ्यांना एसेमेसद्वारे लिंक पाठवून कागदपत्र अपलोड करण्याची सूचना देण्यात आली आहे
तरी ज्या शेतकऱ्यांना किंवा अर्जदारांना हा एसएमएस प्राप्त झाला आहे त्यांनी वरील वेबसाईटवर क्लिक करून कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपला आधार क्रमांक व बँक अकाउंट चे शेवटचे सहा आकडे पासवर्ड म्हणून टाकून लॉगिन करून डॅशबोर्ड मध्ये कागदपत्र अपलोड करणे या पर्यायाला क्लिक करून कागदपत्र अपलोड करावी.
या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा न्याय व तालुका निहाय संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी आपापल्या
जिल्ह्यानुसार यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्यांना पाठवा
नवनवीन अपडेट्स सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या
👇👇👇👇👇