Crop insurance

 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू लगेच पहा जिल्हा नुसार यादी

 

👉खरीप पिक विमा वाटप शासन निर्णय जी आर येथे पहा👈

 

Pik Vima Yojana: शेतकरी मित्रांनो, HDFC ERGO विमा कंपनीमार्फत खाली दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झाले आहे. तर मित्रांनो तुमचा जिल्हा असेल तर, तुम्हाला देखील खरीप पिक विमा 2023 भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

 

पीक विमा जिल्ह्यांची यादी

  • संभाजीनगर
  • भंडारा
  • अकोला
  • पुणे
  • धुळे
  • रायगड
  • हिंगोली
error: Content is protected !!