Anudan new update अनुदान या आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून, आठ जिल्ह्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Anudan new update अनुदान या आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून, आठ जिल्ह्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

👉नुकसान भरपाई आकडेवारी येथे पहा 👈

 

Anudan new update Hello Farmers Heavy Rain Subsidy

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ३१ मार्च पासुन त्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.  ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Pm mudra loan Yojna 2023 : 50000/- ते 10 लाख रुपये ते 0% व्याज, येथे ऑनलाइन अर्ज करा

 

Anudan new update

महाराष्ट्रातील संभाजीनगर विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे विभागातील आठही जिल्ह्यांत ८ लाख ५७ हजार ३२.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. प्रत्युत्तर म्हणून प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी बाराशे चौदा कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

Anudan new update मात्र, सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, 

थोडा विलंब झाला असला तरी परभणी आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांनी मदत वाटप करण्यासाठी स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित केले,

तर इतर जिल्ह्यांनी नवीन सरकारी सॉफ्टवेअरद्वारे अनेक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी, 

सरकारी सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली आणि आता 80 टक्के ऑनलाइन अर्जांवर प्रक्रिया झाली आहे.

 आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

Anudan नवीन अपडेट जवळपास आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे.

तसेच उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा तपासल्यानंतर त्यांनाही नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!