जर तुम्हाला 3 kW ते 10 kW पर्यंतचे 16 पॅनल बसवायचे असतील तर तुम्हाला सरकारकडून किती सबसिडी दिली जाईल याची संपूर्ण माहिती देत आहोत.
१ ते २ किलोवॅट ₹४३१४० ६५%
2 ते 3 किलो वॅट ₹42020 65%
३ ते १० किलोवॅट ₹४०९५१ ४५%
1 kW ₹४०९२३ ६५%
सौर रूफटॉप योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रूफटॉप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
पुरावा म्हणून अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे
सबसिडी मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि तुमच्या पासबुकची फोटो कॉपी अपलोड करा.
अर्जदाराचे छायाचित्र
अर्जदाराच्या घराची कागदपत्रे ज्यावर सौर पॅनेल बसवायचे आहेत
सौर रूफटॉप योजना 2023 ऑनलाइन अर्ज कसा करावा
कृषी सिंचन योजनेचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 60 कोटी अनुदान जमा होणार शासन निर्णय जाहीर