Ativrushti anudan Reject Yadi अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी आली, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना करावे लागणार हे काम

Ativrasti anudan:अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी आली, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना करावे लागणार हे काम

Ativrushti Anudan Reject Yadi :-

ativarst anudan: पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टी अनुदान ज्या,

शेतकरी बांधवांना भेटले नाही अशा शेतकरी बांधवांची यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये आपले नाव पाहून पुढील कारवाई करावी.

 

🌾येथे क्लिक करा🌾

👉अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी पाहण्यासाठी👈

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शेतकरी यांना एनडीआरएफ अंतर्गत अतिवृष्टी अनुदाना मधून प्रति हेक्टरी,

13 हजार 600 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते सदरच्या अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून.

 

🎯pm kisan yojna : पीएम किसान हेल्पलाइन नंबर पीएम किसान हेल्पलाइन नंबर जारी केला🎯

 

Ativrushti Anudan Reject Yadi :-

बहुतेक शेतकऱ्यांना सदरच्या अनुदान मिळालेले नाही. सदरच्या अनुदान प्रतिवर्षीप्रमाणे बँके मार्फत न वाटप करता शासनाने एक ऑनलाईन प्रणाली विकसित केले असून या प्रणाली द्वारे सदरच्या अनुदान वितरित केले जाणार आहे.

 

या प्रणाली मार्फत पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांची यादी शेतकऱ्याचा आधार कार्ड शेतकऱ्याचे पासबुक जमा करून ऑनलाईन करण्यात आली होती,

परंतु काही कारणास्तव सदरच्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना सदरचे अतिवृष्टी अनुदान रक्कम जमा झालेली नाही.

 

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना सदरच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे का नाही पाहून जर त्यांचे नाव रिजेक्टेड यादी मध्ये नाव तपासा.

 

 पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होणार.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!