Maharashtra Kusum Solar Pump Yojana: कुसुम सोलर पंप योजना, कुसुम महाऊर्जा, कुसुम योजना नोंदणी
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना : केंद्राच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. विधानपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, असे सौरपंप बसवण्यासाठी जमीन भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न मिळवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. विदर्भातील शेतकर्यांना प्राधान्याने नवीन कृषी पंप आणि वीज जोडणी मिळतील, तर … Read more