Avkali paus 2023

 

अवकाळी पाऊस 2023 जिल्हानिहाय प्रस्ताव मंजूर

 

 

 

  • मार्चमधील गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती-फळपिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यांतील एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. निधी मागणीसाठी
  • जिल्हानिहाय प्रस्ताव तयार केले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल- मदत व पुनर्वसन विभागाची माहिती
error: Content is protected !!