Cm kisan सीएम किसान या योजनेअंतर्गत
खूप सोपा फॉर्म आहे, इथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकावे लागेल.
या अंतर्गत तुम्हाला तुमचा पत्ता खाली द्यावा लागेल इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तसेच तुमचा ईमेल आयडी टाकू शकता जर तुमच्याकडे असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची संकल्पना इथे टाकायची आहे
म्हणजेच तुमच्याकडे सीएम किसान योजना सुरू असेल तर याबद्दल काही संकल्पना आहे.
फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://www.devendrafadnavis.in/join-team-devendra-fadnavis/
असे केल्यावर तुम्हाला या CM किसान योजनेच्या जागेवर टाकावे लागेल आणि तुम्हाला ‘I am not a robot’ पर्यायावर क्लिक करावे
लागेल आणि ‘send below‘ या पर्यायावर क्लिक करावे लागेल जेणेकरून तुम्ही तुमची संकल्पना राज्य सरकारला पाठवू शकता.
मी तुम्हाला व्हिडिओमध्येही चांगले समजेल असे दिले आहे
तर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अजून नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी खाली पहा
👇👇👇👇👇👇