cotton rate in maharashtra कापसाचे भाव वाढले पहा किती मिळत आहे भाव

New Cotton Rate कापसाचे भाव वाढले पहा किती मिळत आहे भाव

 

👉येथे क्लिक करा

New Cotton Rate👈

 

cotton rate in maharashtra :-

गेल्या काही दिवसापासून New Cotton Rate कापसाचे भाव वाढले असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कापसाचे भाव अजून किती वाढतील या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

 

गेल्या दोन तीन महिन्यापासून कापसाचे दर घसरले होते यामुळे शेतकरी हैराण झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस पडून होता.

 

 या चार राज्यांमध्ये, या योजनेंतर्गत, शेतकरी 100 शेळ्या आणि 5 शेळ्या पालनासाठी 10 लाखांचे अनुदान मिळविण्यासाठी त्वरित अर्ज करू शकतात

 

अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे आशा शेतकऱ्यांना भाव वाढीने मोठा दिलासा मिळाला आहे.

कापूस भाव वाढीने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस काढला आहे

सध्या कापसाचे दर ही आठ हजार चालू आहे अजून दर वाढतील की काय या संदर्भात अधिक माहिती New Cotton Rate कापसाचे भाव वाढले शेतकऱ्यांना मोठा दिलासा

 

गेल्या काही दिवसापासून Cotton prices कापसाचे भाव हळूहळू वाढू लागले आहे सध्या खाजगी व्यापारी आठ हजार रुपये क्विंटलने कापसाची खरेदी करीत आहे.या भाव वाढीने शेतकऱ्यांना मोठा दिलसा मिळाल्याचे दिसत आहे.

 

गेल्या दिन ते तीन वर्षापासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिके चांगलीच जोमत येत आहे. यंदाही चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली होती.

 मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज

 

बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लगावड केली होती. पिकेही चांगली होती त्यातच कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती.

 

परंतु येण पिके काढणीला आली आणि राज्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकावर औषध फवारणीसह खाते टाकण्यात आली

 

यामुळे पिके जोमत आली कापूसही चांगला आला होता. अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचून बाजारात आणला होता..

 

सुरुवातील कापसाला चांगला भाव होता. परंतु यापेक्षा कापसाला चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

 

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कापूस घरातच ठेवला होता. परंतु आता कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे.

 

कापूस भाव वाढीने शेतकरी आनंदात

गेल्या काही दिवसापासून कापस दरात मोठी घसरण दिसून आली होती त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते.

आता हळूहळू कापसाचे भाव वाढताना दिसत आहे.या कापसाच्या भाव वाढीने शेतकरी आनंदात दिसत आहे.

 

याआधी कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते. 9 हजाराहून कंपसाचे दर थेट साडे सात हजारावर आले होते.

 

त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते कंपसाचे दर आणखी कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने कापूस विक्री केला परंतु आता मागील काही दिवसापासून कापसाची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली आहे.

 

सध्या आठ हजार रुपये दराने कापूस खरेदी केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!