पिक विमा योजना : अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे.
पिक विमा योजना: शेतकरी मित्रांनो, एचडीएफसी एर्गो विमा कंपनीमार्फत खालील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झाले आहे.
तर मित्रांनो, जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात खरीप पीक विमा 2023 भरपाईची रक्कम देखील मिळेल.
HDFC ERGO पीक विमा जिल्ह्यांची यादी
- संभाजीनगर
- भंडारा
- अकोला
- पुणे
- धूळे
- रायगड
- हिंगोली
खरीप पीक विमा वाटप शासनाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रब्बी पीक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
crop-insurance : अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू, पहा जिल्हानिहाय यादी