Crop insurance 2022 अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू, लगेच पहा जिल्हा नुसार यादी

 

Pik Vima Yojana: अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू, लगेच पहा जिल्हा नुसार यादी

 

Crop insurance 2022:- गेल्या वर्षीचा खरीप पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

 

येथे क्लिक करा

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा जिल्हा निहाय यादी

 

Crop insurance 2022 :-

खरीप पीक विमा 2022 चे वितरण सुरू झाले

कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे? कोणत्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण येथे पाहू.

शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत निसर्गाने सहकार्य न केल्यास शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळावी, त्याअंतर्गत प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरू करण्यात आली.Pik Vima Yojana

 

येथे क्लिक करा

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा जिल्हा निहाय यादी

 

Crop insurance 2022

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विरोधकांनी पीक नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,

विरोधकांना उत्तर देताना सांगितले की, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर जमा केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर 1 मार्च 2023 रोजी 244 कोटी 86 लाख 25,869 रु. ही रक्कम शेतकऱ्यांना पीक विम्याअंतर्गत वितरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला

हे ही पाहा :-  नमो शेतकरी    योजनेचा पहिला हप्ता या    दिवशी येणार

 

पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल आहे

 

पीक विम्याचे वाटप करण्याचा अध्यादेश जारी झाल्यानंतर नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप सुरू झाले आहे.

त्यामुळे आता एचडीएफसी ERGO कंपनीमार्फत पीक विमा काढणाऱ्या जिल्ह्यात पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे.Pik Vima Yojana

Leave a Comment

error: Content is protected !!