Crop Insurance फक्त याच जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई

फक्त याच जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई

 

Crop Insurance खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी

झालेल्या दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांपैकी एक लाख २५ हजार ६०० शेतकऱ्यांना ४२ कोटी १३ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे.

crop insurance News : पीक विम्याची बातमी 400 कोटींची पीक विम्याची यादी जाहीर

अजूनही एक लाख २ हजार ८४१ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.Crop Insurance

mahadbt farmer list : तुषार ठिबक सिंचन एप्रिल 2023 यादी

शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदत वाढ करून ती ३ ॲगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती.

तालुकानिहाय शेतकरी संख्या व नुकसानभरपाईचे वाटप (रक्कम लाखांत) पहा

तालुका — शेतकरी संख्या — रक्कम

हवेली — १३९१ — १९.२०

खेड — १५,३३५ — ६,६०.३१

आंबेगाव — १३,९४४ — ४,२३.६८

जुन्नर — २७७९३ — १३,८५.८८

शिरूर — २४,५३३ — ४,९७.२९

पुरंदर — १३,३०७ — २,५०.००

दौंड — २७९२ — ५४.२६

बारामती — १९,४३० — ६,६९.५०

इंदापूर — ७०७५ — २,५३.७८

एकूण — १,२५,६०० — ४२,१३.९

Leave a Comment

error: Content is protected !!