Crop Insurance Beneficiary List

खरीप पीक विमा बँक खात्यात हेक्टरी 27 हजार रुपये जमा होऊ लागले आहेत.

येथे पाहा

👇👇

पीएम किसान सन्मान निधी 13 वा हाप्ता स्टेटस, ऑनलाइन तपासा

 

Crop Insurance Beneficiary List

मित्रांनो सरकारने २०२२ मध्ये अतिवृष्टी Crop Insurance Beneficiary List नुकसान भरपाईची यादी जाहीर केली आहे.

मित्रांनो, या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत.या याद्या पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 

2022 मध्ये अतिवृष्टीसाठी शासनाने 5 हजार 344 कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून दिला होता.

यामध्ये फळबागांसाठी २७ हजार रुपये, फळबागांसाठी ३६ हजार रुपये, जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत जाहीर करण्यात आली.

जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली असून, त्यांच्या crop insurance list जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.

ही यादी कशी पहावी आणि मोबाईलवर कशी डाउनलोड करावी ते पहा.

येथे पाहा

👇👇

पीएम किसान सन्मान निधी 13 वा हाप्ता स्टेटस, ऑनलाइन तपासा

crop insurance List

1. यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम Google वर जा आणि नंतर आपल्या जिल्ह्याचे नाव इंग्रजीमध्ये प्रविष्ट करा आणि नंतर .gov.in किंवा nic.in प्रविष्ट करून वेबसाइट उघडा.

2. सर्व प्रथम भाषेत मराठी भाषा पर्याय निवडा

3. त्यानंतर Main Menu नावाच्या पर्यायावर क्लिक करा आणि Document or Announcement या पर्यायावर क्लिक करा

4. येथे केल्‍यानंतर तुम्हाला ऑक्‍टोबर 2022 मध्‍ये सतत पडणार्‍या पावसामुळे अतिवृष्‍टीने प्रभावित शेतक-यांना अनुदान वाटपाचे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.

5. येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या समोर PDF फाइल्सची यादी दिसेल, तुम्ही सर्व याद्या पाहू शकता आणि त्या तुमच्या मोबाइलवर डाउनलोड करू शकता.

येथे पाहा

👇👇

पीएम किसान सन्मान निधी 13 वा हाप्ता स्टेटस, ऑनलाइन तपासा

Leave a Comment

error: Content is protected !!