crop insurance beneficiary list 2020-21 50 हजार रुपये अनुदान 4 थी यादी जाहीर, यादीत नाव पहा

crop insurance beneficiary list 2020-21

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे.

ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे. loan wavier list

50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा.

mahadbt Tractor Yojana 2023 : ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू

यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल.

तसेच सर्व नवनवीन योजना अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे.

मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत.

बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. Crop Insurance 

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्त 50 हजार रुपये अनुदान 4 थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत.

ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा. 

kisan credit card apply : शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेवर ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी कार्ड असेल त्यांना 3-5 लाख मिळतील?

 

Leave a Comment

error: Content is protected !!