शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपये पिक विमा नुकसान भरपाई 27 जिल्ह्याची यादी पहा
नमस्कार शेतकरी मित्रांना, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नवीन यादी देखील जाहीर करण्यात आलेले आहे. यादीत आपले नाव असेल तर तुम्हाला देखील पिक विमा मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते.
Crop Insurance List हेक्टरी 27 हजार रुपये पिक विमा नुकसान भरपाई 2022 ची यादी
27 जिल्ह्याची यादी जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सतत पाऊस चालू असल्या कारणाने शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले होते. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झालेली असल्याकारणाने शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता.
परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम आलेली नव्हती.
Pm Ujjwala Yojana 2023: या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर ! लगेच ऑनलाईन अर्ज करा
Crop Insurance List शेतकरी मित्रांनो सरकारने नवीन यादी जाहीर केले आहे. जिल्ह्यानुसार यादीत नाव पहा 27 जिल्ह्याची यादी आहे
अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्यांना पाठवा
नवनवीन अपडेट्स सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या
👇👇👇👇👇