crop insurance status

विमा योजना नवीन यादी 2023:

या 10 जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपयांच्या नुकसानभरपाईचे वितरण सुरू आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13600 रुपये वाटप करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या 10 जिल्ह्यांतील 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांना पीक विमाही दिला जाणार आहे.

crop insurance status 

crop-insurance-status
crop-insurance-status

 

सरकारचा अधिकृत निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

pm awas yojana 2023: प्रधानमंत्री आवास योजनेची स्थिती जाहीर, यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा

error: Content is protected !!