crop loan waiver: अखेर या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पहा शासनाचा निर्णय तर पहा कर्जमाफीची यादी

 crop loan waiver शिंदे सरकारने राज्यातील त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे भू-विकास बँकांचे पीक कर्ज थकीत आहे.राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने 964 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय   आला आहे

crop loan waiver:

 

राज्यातील भूमी विकास बँका 2015 पासून बंद होत्या. मात्र ज्या शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे, त्यांची थकीत बाकी आहे.

land record : वडिलांनी विकलेली जमीन अशी मिळणार परत, फक्त 5 दिवसात परत पहा पूर्ण माहिती

आता ते पीक कर्ज शेतकऱ्यांकडून वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या भूविकास बँकेचे पीक कर्ज थकीत आहे  त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. असा शासनाचा निर्णय आहे

 

शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही कर्जमफी राज्यातील 20 जिल्ह्यांसाठी आहे

राज्यातील 34,000 शेतकऱ्यांकडे भूविकास बँकेचे पीक कर्ज थकीत होते, त्यामुळे त्यांना किसान बँकेकडून नवीन पीक कर्ज मिळू शकले नाही.   

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यादी
 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र आता या कर्जमाफीनंतर त्या सर्व शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज घेता येणार आहे.

अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्‍यांना पाठवा

नवनवीन अपडेट्स सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या 

                        👇👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!