DA Update

Government ने दिली खुशखबर, Confirm झाली तारीख, पहा कधी मिळणार पैसे

 

 

जुलै मधे परत वाढणार DA(DA update).

सध्याच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मधे वृद्धी केली आहे, जी की आता 38% वरून 42% झाली आहे. याशिवाय जुलै मधे आणखी एक वेळा DA वाढण्याची शक्यता आहे.

 

मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त रुपये.

या महागाई भत्त्यामुळे level-14 च्या अधिकाऱ्यांना DA Arrear 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपये असू शकते. तुमच्या माहितीस्तव सांगू इच्छितो की DA Arrear चा पैसा हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या salary बॉण्ड नुसार दिला जातो

error: Content is protected !!