Damage to agricultural crops due to wild animals वन्यप्राणी मुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास असे अर्ज करा

Damage to agricultural crops due to wild animals वन्यप्राणी मुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास असे अर्ज करा

 

आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत कि त्या जिल्यामध्ये वन्य प्राणी किंवा अन्य मार्गाने पिकाचे नुकसान होत असते.

पण शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई कशी मिळवायची याची माहिती नसते, तसेच तक्रार कोठे करायची याचीही माहिती नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे नुकसान होत असते,

हे नुकसान टाळण्यासाठी आपण या लेखामध्ये पिकाचे नुकसान झाल्यास त्याची तक्रार कोठे करायची, त्यासाठीचा अर्ज कसा करायचा, 

Damage to agricultural crops due to wild animals

नुकसान भरपाई कशी मिळवायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत…

 

 पीक नुकसानीची तक्रार तीन दिवसात करावी:

जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर याची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल

नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.

नैसर्गिक संकटांपैकी एक म्हणजे वन्यप्राण्यांकडून पिकाची होणारी नासधूस उभ्या पिकात माकडं, कोल्हे, बिबटे, रोही, हरीण आणि असे अनेक वन्यप्राणी घुसून पिकाची प्रचंड नासधूस झाल्यास.

तर मित्रांनो आपल्या पिकाचे नासधूस झाल्यास महाराष्ट्र विभागाकडून एक वेबसाईट  maharashtra forest portal आपण येथे पिकाची नुकसान झाल्यास अर्ज करू शकता .  

वन्यप्राणी मुळे शेती पिकांचं नुकसान

येथे ऑनलाईन अर्ज करा 

👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा👈  

 

मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस कोल्हा, मगर, हत्ती, व रान कुत्रे यांच्या हल्ल्यामुळे(

vanyaprani nuksan

mahadbt farmer : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या योजनेअंतर्गत कृषी यंत्रांच्या खरेदीवर 80% अनुदान

होणारे मनुष्यहानी व पशुधन आणि प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या साठी वनविभाग शासन निर्णय हा 23 ऑगस्ट 2022 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे  PDF डाऊनलोड करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!