GDS Bharti 2023 : ग्रामीण डाक सेवक 40889 रिक्त जागा 10 वी उत्तीर्ण या जिल्ह्यात सर्वाधिक जागा

Gds ऑनलाइन फॉर्म 2023 : इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक 2023 साठी 40 हजार 889 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात ग्रामीण डाक सेवकांच्या 2500 जागा आहेत. पोस्ट ऑफिसची नोकरी मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मराठी विषयाबरोबरच गणित आणि इंग्रजी विषयही आवश्यक आहेत. तसेच, सायकल चालविण्यास आणि संगणक चालविण्यास सक्षम … Continue reading GDS Bharti 2023 : ग्रामीण डाक सेवक 40889 रिक्त जागा 10 वी उत्तीर्ण या जिल्ह्यात सर्वाधिक जागा