HSC Exam: औरंगाबाद विभागामध्ये 430 केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा; यावर्षी अशी आहे मंडळाची तयारी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आतापासूनच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. कोरोनानंतर आता नियमित परीक्षा होत असल्याने बोर्डाकडून परीक्षा केंद्र, आसनव्यवस्था तपासून