kusum mahaurja
1.कुसुम योजनेमध्ये आम्ही अर्ज केला होता परंतु आम्हाला पेमेंट भरण्याचा ऑप्शन आला नाही तर पुढे काय करावे..?
:- ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरच अर्ज भरले होते परंतु त्यांना पेमेंटचा ऑप्शन आला नव्हता अशा शेतकरी बांधवांना आता कागदपत्राची पूर्तता करण्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत..
2. संदेश कोणत्या मोबाईल नंबर वर मिळणार..?
10% :- अर्ज भरतेवेळी तुम्ही जो नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती तुम्हाला लवकरच कागदपत्राची पूर्तता करण्याचा संदेश प्राप्त होईल.
3. संदेश प्राप्त झाल्यानंतर पुढे काय करावे..?
:- ज्या शेतकरी बांधवांना संदेश प्राप्त होईल त्यामध्ये उल्लेख केलेल्या कागदपत्राची पूर्तता तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या मेडाच्या MED ऑफिसला भेट देऊन कागदपत्रे जमा करावेत.
असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
pm kisan status : पीएम किसान लाभार्थी स्थिती गावनिहाय शेतकरी तपासा