Kusum 2022 : कुसुम सोलार योजना अर्ज चालु.

Kusum Solar Yojana 2022 : कुसुम सोलार योजनेतून सौर कृषी पंप मिळवण्यासाठी ‘असा’ करा Online अर्ज Pm Kusum solar:केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाख सोलार पंप देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एका वर्षासाठी एक लाख सोलार कृषी पंप मंजूर सुद्धा करण्यात आले आहेत.     त्यामुळे … Continue reading Kusum 2022 : कुसुम सोलार योजना अर्ज चालु.