kusum solar pump :- कुसुम सौर पंप योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट .! हे काम केलं तरच मिळेल सौर पंप

kusum solar pump :-कुसुम सौर पंप योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट .! हे काम केलं तरच मिळेल सौर पंप 

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही तुमच्यासाठी कुसुम सरपंच योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट घेऊन येत आहेत.

ज्या शेतकरी बांधवांनी संप kusum mahaurja योजनेत अर्ज केला होता परंतु त्यांना पैसे भरण्याचा SMS आला नाही. अशा शेतकरी बांधवांना लवकरच सौर पंप मिळणार आहेत, परंतु त्याआधी काही महत्त्वाची कामे त्यांना करायची आहेत. 

असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शामिल व्हा

ती कामे या पोस्टच्या माध्यमातून आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

मागील महिन्यात ज्या शेतकरी बांधवांनी सौर पंप योजनेत अर्ज केला होता अशा शेतकरी बांधवांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती या यादीमधील शेतकरी बांधवांना पेमेंट भरण्याचे ऑप्शन खुले करण्यात आले होते.

आता या शेतकरी बांधवांचे सर्व बसवायला सुरुवात झाली आहे. परंतु यातील 50 टक्के शेतकरी बांधवांना एसेमेस आला नाही किंवा पेमेंट ऑप्शन त्यांच्यासाठी खुला झाला नाही. 

mahadbt farmer :-महाडीबीटी फार्मर फळबाग लागवड 27 फेब्रुवारी 2023 यादी जिल्हा नुसार आपले यादीत नाव पहा 

येथे क्लिक करा

कुसुम सोलर पंप योजना 

अशा शेतकरी बांधवांसाठी आता मेडा तर्फे सरपंप बसवण्याकरता काम प्रगतीपथावर आहे.

या शेतकरी बांधवांना लवकरच पेमेंट ऑप्शन खुला करण्यात येणार असून एसएमएस त्यांच्या नोंदणीकृत

 मोबाईलवर पाठवण्यात येणार असल्याचे अधिकृत माहिती मिळण्याच्या ऑफिस कडून देण्यात आलेली आहे. 

Kusum Mahaurja शेतकऱ्यांना वारंवार प्रश्न .?? पडणारे पहा येथे क्लिक करून

अशा शेतकरी बांधवांसाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आले असून त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस SMS

पाठवण्यात सुरुवात झाली आहे किंवा काही शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर एसएमएस देखील प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. Kusum Solar 

ज्या शेतकरी बांधवांना एसएमएस द्वारे त्यांच्या अर्जातील त्रुटी कळवण्यात आल्या आहेत.

जसे की एखाद्या शेतकऱ्याचे पासबुक क्लियर दिसत नसेल किंवा चुकीचा सातबारा अपलोड झाला असेल अशा शेतकरी बांधवांना 10

मार्च अगोदर मेडाच्या Meda अधिकृत ऑफिसला भेट देऊन या 10% कागदपत्राची पूर्तता करण्याचे मेसेज आले आहेत. सर्व सौर कृषी पंपाविषयी

 सर्व सौर कृषी पंपाविषयी अपडेट्स पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

ज्या शेतकरी बांधवांना कागदपत्राची पूर्तता करण्याचे मेसेज आले आहेत अशा शेतकरी बांधवांनी सात दिवसाच्या आत मेळाच्या ऑफिसला

जाऊन कागदपत्राची पूर्तता करावेang म्हणजे जेणेकरून पुढे येणाऱ्या चौथ्या यादीमध्ये तुमचे नावे आणि सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे

ऑप्शन तुमच्यासाठी खुले करण्यात येईल. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरपंप भेटेल. 

सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि तसेच पुढे शेतकऱ्यांना पाठवा 

👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/

 

Leave a Comment

error: Content is protected !!