land record : वडिलांनी विकलेली जमीन अशी मिळणार परत, फक्त 5 दिवसात परत पहा पूर्ण माहिती

land record :जमिनीची नोंद

जमीन अभिलेख हा एक सामान्य शब्द आहे जो अनेक नोंदींचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.

यामध्ये हक्काच्या नोंदी (RoRs), जमिनीची नोंद, पीक निरीक्षण नोंदवही, भाडेकरार, फेरफार नोंदवही, विवादित केस रजिस्टर इत्यादींचा समावेश होतो.

जमिनीच्या नोंदीमध्ये जमिनीचा आकार आणि आकार, जमिनीवरील मातीचा प्रकार यासारख्या काही भूवैज्ञानिक माहितीचा देखील समावेश असतो.

त्यात सिंचन आणि पिकांच्या संदर्भात आर्थिक माहिती देखील समाविष्ट केली जाऊ शकते.

जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र  आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे.

त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.

परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

👇👇

E-Gram Swaraj: फायदे, पोर्टल लॉगिन प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये

Land Of sale : –

जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (Land For Sale) आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे.

त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते.

(Land For Sale) परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

👇👇

Indian Currency : बजेट आधी 500 रुपये आरबीआयवर नोट करा, तुमच्याकडेही आहे काय

Land Record कोणता आहे नियम? 

वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन

(Land For Sale) हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता,

परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन

(Land For Sale) त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

👉अधिक माहिती पहा 

Leave a Comment

error: Content is protected !!