नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज जमा होणार ! पहा शासन निर्णय GR.
“कर्ज माफी योजना महाराष्ट्र” ही अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे.
जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे भरत होते, सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून व्याज पूर्णपणे माफ होणार आहे.
kusum yojana सौर पंपावर 100% सबसिडी मिळेल, येथून 30 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबविण्यात येणार आहे.
maharashtra farmer loan waiver” या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये पर्यंत पूर्णपणे व्याज आहे ते राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जातात. Loan waiver
तर एक लाखापासून तीन लाख रुपयापर्यंत तीन टक्के व्याज राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टक्के व्याज हे केंद्र शासनाच्या माध्यमातून माफ या योजनेंतर्गत केल जात.loan waiver
या निर्णयाचे महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत पहा
पहा शासन निर्णय GR येथे क्लिक करा
loan waiver
नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे जे काही शेतकऱ्यांना व्याजाची सवलत देण्याकरता 232 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे ज्याच्या पैकी यापूर्वीच 48.72 कोटी 32.48 कोटी
आणि 16.24 कोटी अशा प्रकारचे वितरण करण्यात आलेला आहे .
असेच सर्व शासन निर्णय GR नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या !
👇👇👇
https://agro.mahanews24.in/pm-kisan-registration/
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका
👇👇👇