Mahadbt 2023 Tractor Yojana अर्ज कसा करावा

 

Mahadbt 2023 Tractor Yojana अर्ज करा 

     https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login        या वेबसाइटवर ऑनलाइन भरावा लागेल.

यासाठी शेतकरी हे अर्ज त्यांच्या मोबाईल/ लॅपटॉपवर तसेच ग्रामपंचायतीच्या CSC केंद्र / ग्राम सेवा केंद्रावर भरू शकतात…

एक ‘शेतकरी एक अर्ज योजना (Mahadbt Farmer Scheme) अनेकांना या वेबसाइटवर “शेतकरी योजना” (Farmer Scheme) निवडायची आहे. शेतकऱ्यांकडे “वैयक्तिक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट / FPO / सहकारी संस्था” म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय आहे. तुमचे खाते उघडण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमचे username आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज भरू शकतो. 

crop insurance beneficiary list 2020-21 50 हजार रुपये अनुदान 4 थी यादी जाहीर, यादीत नाव पहा

error: Content is protected !!