mahadbt farmer कृषी यांत्रिकीकरण अर्ज कुठे करावा

 mahadbt farmer कृषी यांत्रिकीकरण अर्ज कुठे करावा  

https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

यासाठी शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात.

एक शेतकरी एक अर्ज योजना ( Mahadbt Farmer Scheme ) अनेक या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” 

तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे. 

ऑनलाइन अर्ज कसा करावा अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

solar pump registration: वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप

 

error: Content is protected !!