mahadbt farmer: 9 एप्रिल कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी

 mahadbt farmer: 9 एप्रिल कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल दर 10 ते 15 दिवसांनी कृषी उपकरणांसाठी महाडीबीटी किसान योजना यादी प्रसिद्ध करते.

कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादीमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टर, प्लांटर सीड ड्रिल, नांगर नांगर, पॉवर टिलर पॉवर टिलर, कडबा कटर, ऊस कटर, पॉवर टिलर इत्यादी सर्व कृषी यंत्रांसाठी लाभार्थी निवडले जातात. 

शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर पुढील 10 दिवसांच्या आत मध्ये आपल्याला आपले कागदपत्र महाडीबीटी फार्मर पोर्टलवर  सादर करावे लागतात.

जर शेतकरी बांधवांनी 10 दिवसाच्या आत मध्ये महाडीबीटी फार्मर पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड केले नाही. तर त्यांचा अर्ज हा बाद होतो.

शेतकरी बांधवांना निवडीचा sms त्यांच्या मोबाईल वरती प्राप्त झाला नसेल, तर आपण या ठिकाणी जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिलेली आहे.

आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून आपण ही यादी डाऊनलोड करू शकता.

कृषी यांत्रिकीकरण जिल्ह्यानुसार यादी पहा 

अकोला 

 अमरावती

 अहमदनगर

 उस्मानाबाद

 औरंगाबाद

कोल्हापूर

बीड 

 गडचिरोली

गोंदिया

 चंद्रपूर

 जळगाव

जालना

ठाणे

 धुळे 

 नंदुरबार

 नागपूर

नांदेड

नाशिक

 परभणी

पालघर

 पुणे

 बुलढाणा

 भंडारा

 यवतमाळ

रत्नागिरी

 रायगड

लातूर 

 वर्धा

 वाशिम

सांगली

सातारा

 सिंधुदुर्ग

सोलापूर

हिंगोली   

अशाच नवनवीन अपडेट्स योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका 

तसेच चॅनलला नक्की भेट द्या

maharashtra pik vima yadi : महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 स्टेटस ऑनलाइन तपासा.

error: Content is protected !!