29 मार्च 2023 कृषी यांत्रिकीकरण यादी पूर्व संमती अवजारे मध्ये नाव पहा
महाडीबीपी कृषी यांत्रिकीकरण पूर्व समिती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी 29 मार्च 2023 अखेर पूर्व समिती मिळालेल्या पासून तीस दिवसात बिल अपलोड करणे बंधनकारक असते ज्या लाभार्थ्यांना पूर्व समिती मिळून 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी ऑफिस मध्ये संपर्क करून MahaDBT पोर्टल वर बिल अपलोड करावे.
MahaDBT पोर्टलवर 29 मार्च 2023 रोजीची कृषी यांत्रिकीकरण पूर्व संमती / निवड यादी डाउनलोड करण्यासाठी, खाली दिलेल्या पर्यायातून
तुमचा जिल्हा निवडा.
नांदेड
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायला विसरू नका तसेच सर्व शेतकऱ्यांना पुढे पाठवा
असेच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या