mahadbt farmer : Tractor yojana 2023 ऑनलाइन अर्ज सुरू

mahadbt farmer : Tractor yojana 2023 ऑनलाइन अर्ज सुरू 

आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात Documents For Tractor Scheme

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

 शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा

 शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक

ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजाराचा टेस्ट रिपोर्ट ( machinery test report) परिक्षण अहवाल 

बँक पास बुक,

यंत्राचे कोटेशन,

 फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार

 कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असणार आहे. 

 शेतकऱ्याने एखाद्या घटकाचा / औजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही

परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सन २०२१ – २२ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०२२ – २३ मध्ये इतर औजारासाठी मात्र तो शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र राहील. 

अर्ज कुठे करावा

 How to apply tractor yojana 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अल्प भूधारक / अत्यल्प भूधारक / महिला शेतकरी / अज / अजा शेतकरी

Tractor yojana 2022 ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-

पॉवर टिलर – 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-

रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-

रीपर – 75000/-

पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/-

पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-

पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-

रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-

pm kisan tractor yojana..! : आनंदाची बातमी, आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 90% सबसिडी मिळेल, येथून ऑनलाइन अर्ज करा |

पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-

कल्टीव्हेटर – 50000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-

पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-

नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-

ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-

विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-

कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-

Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 20000/- रु.

Manually operated chaff cutter (above 3 feet)- रु.6300/-.

Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 50 टक्के, रु.5000/-.

नवनवीन अपडेट्स योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा 

Tractor yojana 2023 या योजनेत इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ४० % अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-

पॉवर टिलर – 8 बीएच पी पेक्षा कमी – 50000/- 8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त – 70000/-

स्वयंचलित अवजारे

रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 140000/-

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 200000/-

रीपर – 60000/-

पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 20000/-

पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) – 30000/-

पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 50000/-

अर्ज कसा करावा व कुठे करावा अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

35 बिएचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट – 34000/-

रोटाव्हेटर 6 फुट – 35800/-

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-

 

पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 16000/-

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-

कल्टीव्हेटर – 40000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 56000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 71600/-

पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 32000/-

पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 40000/-

ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-

विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-

कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-

Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 16000/- रु.

Manually operated chaff cutter (above 3 feet)- रु.5000/-.

Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- रु.400 

अशाच सर्व योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या

solar pump registration: वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप

error: Content is protected !!