mahadbt : mahadbt farmer: | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा

mahadbt : mahadbt farmer: | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा

  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले

की, ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी २१ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी साखर कारखाना गटासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. 

 

या योजनेसाठी सन 2023-24 मध्ये ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याबाबत ऊस तोडणी यंत्र अनुदान) इच्छुक शेतकरी किंवा वैयक्तिक व्यवसाय mahadbt farmer महाडीबीटी किसान पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले. mahadbt : mahadbt farmer

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा ! 

pm kisan samman nidhi yojna

ऊस तोडणी यंत्र  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

20 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक शेतकरी सहकारी आणि खाजगी साखर कारखाना उद्योजक, कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या ऊस तोडणी अनुदानासाठी अर्ज करू शकतात. 

ऊस तोडणाऱ्याला खर्चाच्या 40% किंवा कमाल 35 लाख रुपये अनुदान दिले जाईल. 

Crop insurance 2022 अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू, लगेच पहा जिल्हा नुसार यादी  

mahadbt : mahadbt farmer

2023-24 या वर्षासाठी केंद्र सरकारने एकूण 192 कोटींचे अनुदान दिले असून, ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य सरकारने 108 कोटींचे अनुदान दिले आहे.  

 

असेच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यास आमच्या चॅनलला नक्की भेट द्या

Leave a Comment

error: Content is protected !!