गाई, म्हैस वाटप अनुदान :-
मागील वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरीय दुधाळ गाई महेश वाटप योजना तसेच जिल्हास्तरीय दुधाळ गाई म्हशी वाटप योजना हे योजना राबवली होतीव या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळी अर्ज केले होते आता त्या शेतकऱ्यांनी पैकी संकेतस्थळावर पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.