Saur krushi: या योजनेत शेतकऱ्यांना मिळेल 75000 प्रति हेक्टरी लाभ जाणून घ्या.

Mukhyamantri Saur Krishi yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना 75000 मिळणार 

या योजनेत शेतकऱ्यांना मिळेल 75000 प्रति हेक्टरी लाभ जाणून घ्या

Mukhyamantri Saur Krishi Yojana: राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली असून त्या संबंधित लागणारी जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे. (Agriculture) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रती हेक्टर असा दर ठरवण्यात आला आहे.

 

जमीन 75000 हजार रुपये भाडे तत्वावर देण्यासाठी माहिती 👉👉येथे करा अर्ज👈👈

 

चार हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी सरकार शेतकऱ्याची जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे. कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरन करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण(MSEB) आणि महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी 75 हजार रुपये प्रति हेक्टर प्रति वर्षे असा दर ठरवण्यात आला आहे. त्यासाठी प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (Base Rate) तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे. Mukhyamantri Saur Krishi Yojana

जमीन 75000 हजार रुपये भाडे तत्वावर देण्यासाठी माहिती 👉👉येथे करा अर्ज👈👈

 

Solar Rooftop Subsidy Yojana: फ्री मध्ये घरावरील सोलार बसवा, मिळवा 25 वर्ष लाईट बिलापासून मुक्तता.

Leave a Comment

error: Content is protected !!