Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी सन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्रे
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पुरेशी डॉक्युमेंट देणे गरजेचे असते . आणि आपण तसं केलं नाही तर आपला फॉर्म पडताळणी मध्येच बाद केला जाऊ शकतो म्हणजेच रिजेक्ट होऊ शकतो.
म्हणून इथे सुद्धा असेच आहे या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळजवळ आठ प्रकारचे कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
या योजनेसाठी फॉर्म भरतेवेळी हे आठ कागदपत्रे लागणार आहेत
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- सातबारा उतारा
- रेशन कार्ड
- बँक पासबुक तसेच स्वतःचा मोबाईल नंबर