onion anudan yojana maharashtra

 

Kanda anudan big update कांदा अनुदान पाहिजे असेल तर हा फॉर्म लवकर भरा नाहीतर…

 

🎯कांदा अनुदान शासन निर्णय GR🎯

 

 

onion anudan yojana maharashtra:-

Kanda anudan big update  शेतकऱ्यांनो सन 2022 23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याबाबत.

शासन निर्णय दिनांक १३ मार्च 2013 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विधानसभेत केलेली घोषणा व दिनांक 17 3 2017 शासन निर्णय निर्गमित करण्यात आला

 

solar pump registration: वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप

onion anudan yojana maharashtra

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञपती धारकाकडे अथवा नाफेड कडे,

दिनांक एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेले शेतकऱ्यांना,

रुपये 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करण्यात आलं आहे.

Kanda anudan big update मित्रांनो हे अनुदान कसे मिळवायचे आणि अर्ज कुठे करायचा आणि किती दिवसात करायचा ए टू झेड माहिती आज आपण पाहणार आहोत.

शेतकरी मित्रासाठी जास्तीत जास्त दोनशे क्विंटल कांदा प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ही योजना राबविण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

 सरकारने या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा मंजूर केला आहे, यादीत तुमचे नाव तपासा

 

onion anudan yojana maharashtra

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.

जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक एक फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च २०२३ या कालावधीत,

संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञप्राप्ती धारकाकडे अथवा,

नाफेडकर नाफेड कडून लेट खरीप कांदा खरेदी करता उघडण्यास आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील.

पर राज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही सदर अनुदान थेट बँक हस्तरण डीबीटी मार्फत ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा केले जाईल.

हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण बघूया सदर अनुदान आयसीआय बँकेमार्फत अदा करण्यात यावे.

 आनंदाची बातमी, तुमचा स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 9 लाख रुपये अनुदान देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा

 

मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे आणि तिथेच अर्ज जमा करायचा आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलात.

त्या बाजार समितीचे नाव तालुका जिल्हा अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर,गाव इत्यादी आणि तुमचं पासबुक आधार कार्ड जोडून तुमची सही करून हा तुमचा फॉर्म जमा करायचा आहे.

आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळणार आहे अन्यथा तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही

Leave a Comment

error: Content is protected !!